चूक !!!!
चूक काहीतरी शिकवते,?
पण त्यापेक्षा जास्त हिरवते,
स्वतःची असो व दुसऱ्याची ,
शिक्षा मात्र सगळ्यांनाच देते,
एका क्षणाची सोबत करते,
पडसाद मात्र आयुष्यभर देते,
चूक एका क्षणात आयुष्य बिघडवते,
निराशा, आसू देऊन सुखाचे क्षण कायमसाठी घेऊन जाते,
चूक प्रत्येकाला आपला गुलाम बनवते,
पहिली चूक माफ असते म्हणतात,
खरंच का कोणी चूक मनातून माफ करतात?
@ किर्ती कुलकर्णी
चूक काहीतरी शिकवते,?
पण त्यापेक्षा जास्त हिरवते,
स्वतःची असो व दुसऱ्याची ,
शिक्षा मात्र सगळ्यांनाच देते,
एका क्षणाची सोबत करते,
पडसाद मात्र आयुष्यभर देते,
चूक एका क्षणात आयुष्य बिघडवते,
निराशा, आसू देऊन सुखाचे क्षण कायमसाठी घेऊन जाते,
चूक प्रत्येकाला आपला गुलाम बनवते,
पहिली चूक माफ असते म्हणतात,
खरंच का कोणी चूक मनातून माफ करतात?
@ किर्ती कुलकर्णी
No comments:
Post a Comment