तुलाही
आहे कोणीतरी नकळत साथ देणारं,
तू
पुढे चालताना तुझा खंबीर आधार होणारं,
तुझ्या
सुखात सर्वस्व मानणारं,
तुझ्या
हास्याच कारण बनणारं,
तुझ
चांगलं वाईट हक्काने सांगणारं,
तुझ्या
आधी तुझ्या संकटांचा सामना करणारं,
तुझ्यावर
स्वत:चा जीव ओवाळुन टाकणारं,
तुझ
ते आपल आणि आपल ते माझं इथ पर्यंतचा प्रवास करणारं,
तुलाही
आहे कोणीतरी नकळत साथ देणारं !!
No comments:
Post a Comment